आज भारत मॅच हारला तर... कृपया करुन त्या प्लेयर्सचा सन्मानच करा. त्यांच्या विरोधात जाळपोळ, शिवीगाळचे मेसेज, इमेज, व्हिडीओ अशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करू नये. अशाने त्यांचा तर अपमान होईलच परंतु एक भारतीय म्हणुन आपण आपल्याच लोकांप्रती काय भावना ठेव...