संदीप पाटील यांच्याकडून बक्षीस स्वीकारताना सचिन Receiving an award from Sandeep Patil
इंदूरला झालेल्या पंधरा वर्षाखालील तरुणांच्या शिबिरात सचिन (
पहिल्या रांगेत डावीकडून सहावा )During an under 15 India camp at Indore. Sachin is 6th from the left in the 1st row
गाईल्स आणि हॅरिस शिल्ड स्पर्धेचे विजेत संघ (
सचिन मधल्या रांगेत डावीकडून दुसरा ) The Shardashram side that won both the Harris and Giles Shield tournaments. Sachin is in between two of his teachers in the 2nd row
हारिस शिल्ड स्पर्धा विजेत्या संघाचा भिडू सचिन ...Yet again with the Harris shield winning side
टीममेंबर सचिन ...Along with his club side at Shivaji Gymkhana
स्पोर्टस्टार ट्रॉफी स्वीकारताना सचिन Accepting the Sportstar trophy from Raj Singh Dungarpur and M L Jaisimha
१९८७ अंडर सेव्हन्टीन टीमसाठी स्पोर्टस्टार ट्रॉफी जिंकणारा दत्तू फडकर संघ (
सचिन डावीकडून पाचवा )The victorious Dattu Phadkar team that won the under 17 Sportstar trophy in 1987. Sachin is 5th from the left
१९८७ ,
स्थळ बडोदा ,
मुंबईचा अंडर सेव्हन्टीन संघ Mumbai under
17 team in
1987 at Baroda
वयाच्या चौदाव्या वर्षीच सचिन मुंबईतर्फे रणजीमध्ये खेळला .
वयाच्या चौदाव्या वर्षी रणजी खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता Sachin during his Ranji trophy debut at the tender age of
14 , in the process he became the youngest ever Indian player to do so
शारदाश्रमसाठी सचिन आणि विनोद कांबळीच्या विश्वविक्रमी ६६४ धावांच्या पार्टनरशीपनंतर तंबूत परतताना The famous
664 run partnership with buddy Vinod Kambli during a Harris Shield trophy game for Shardashram
सनग्रेस मफतलाल स्पोर्ट्स क्लब -
हेमंत वायंगणकर ,
सुरेश त्रिवेदी ,
विनोद -
सचिन ,
अतुल्य मफतलाल ,
संदीप पाटील
Sungrace Mafatlal Sports Club - Hemant Waigankar, Suresh Trivedi, Vinod kambli, Sachin Tendulkar, Atulya Mafatlal and Sandip Patil
सनग्रेस मफतलाल स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष अतुल्य मफतलाल यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना ...Accepting an award from the Chairman of Sungrace Mafatlal sports club, Mr.Atulya Mafatlal,